ଅର୍ଥ : देवाची मूर्ती ठेवण्यासाठी केलेले लाकडी अथवा धातूचे आसन किंवा मंदिर.
ଉଦାହରଣ :
आम्ही देव्हारा दिव्यांनी सजवला.
हल्ली दुकानांत लाकूड, संगमरवर इत्यादींचे देव्हारे विकले जातात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
देव्हारा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. devhaaraa samanarthi shabd in Marathi.