ଅର୍ଥ : वर घोडीवर चढण्याआधी त्याच्या आईने त्याला दूध पाजण्याची, काही विवाहपद्धतींमधील एक रीत.
ଉଦାହରଣ :
दूध-पिलाई ही रीत काही ठिकाणी प्रचलित आहे.
ସମକକ୍ଷ : दूध पिलाई
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
दूध-पिलाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. doodh-pilaaee samanarthi shabd in Marathi.