ଅର୍ଥ : दुसर्या एखाद्या ठिकाणी.
ଉଦାହରଣ :
इकडे तुम्हाला काहीही मिळणार नाही तुम्ही अन्यतः जा.
ଅର୍ଥ : दुसर्या पैलूवर किंवा दुसर्या बाजूला.
ଉଦାହରଣ :
एकदा तुम्ही हे काम करा सांगता आणि दुसरीकडे नका करू म्हणू सांगता.
ସମକକ୍ଷ : दुसर्या बाजूला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
दूसरे पहलू पर या दूसरी तरफ।
एक तो आप यह काम करने को कहते हैं और दूसरी ओर मना भी करते हैं।दुसरीकडे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dusareekde samanarthi shabd in Marathi.