ଅର୍ଥ : मऊ पृष्ठभागावर एखादी जड वस्तू पडल्यावर तो पृष्ठभाग खाली जाणे.
ଉଦାହରଣ :
बसल्यावर हा सोफा खूपच दबतो.
ସମକକ୍ଷ : दबणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
दाबले जाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daable jaane samanarthi shabd in Marathi.