ଅର୍ଥ : एक टोक चावून शेवटास गोंडेदार केलेली दात घासण्याची बाभळ, निंब इत्यादी झाडाची लहान फांदी.
ଉଦାହରଣ :
गावात दात घासण्यासाठी दातवण वापरतात
ସମକକ୍ଷ : दातवण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
दंतकाष्ठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dantakaashth samanarthi shabd in Marathi.