ଅର୍ଥ : तमिळ भाषेत असलेला वा तमिळ भाषेशी संबंधित असलेला.
ଉଦାହରଣ :
सुब्रमण्यम् भारती ह्यांनी आपल्या काव्य रचनेने तमिळ कवितेचे नवे युग सुरू केले.
ଅର୍ଥ : तामिळनाडूत राहणारा.
ଉଦାହରଣ :
तमिळ पोगळ खूप चांगला साजरा करतात.
तमिळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tamil samanarthi shabd in Marathi.