ଅର୍ଥ : डोलेल असे करणे.
ଉଦାହରଣ :
समोर उभ्या माणसाने मान डोलावली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्यास डोलण्यास प्रवृत्त करणे.
ଉଦାହରଣ :
त्याच्या तालबद्ध गाण्याने सर्वांना डोलविले.
ସମକକ୍ଷ : डोलविणे
डोलवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dolvane samanarthi shabd in Marathi.