ଅର୍ଥ : कॉलरच्या आत विशिष्टप्रकारे गाठ लावून बांधायची, एका बाजूस निमुळत जाणारी कपडाची पट्टी.
ଉଦାହରଣ :
ह्या शर्टावर लाल रंगाचा कंठलंगोट चांगला दिसेल.
ସମକକ୍ଷ : कंठलंगोट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
टाय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taay samanarthi shabd in Marathi.