ଅର୍ଥ : टपालाने एखादी गोष्ट पाठवण्यास तिकिटे इत्यादीच्या रूपाने लागणारा खर्च.
ଉଦାହରଣ :
हे पुस्तक मुंबईला पाठवायला टपालहशील दहा रुपये पडेल.
ସମକକ୍ଷ : टपालखर्च
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
टपालहशील व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tapaalahsheel samanarthi shabd in Marathi.