ଅର୍ଥ : तंबाखू किंवा गांज्याचा धूर जोराने आत ओढणे.
ଉଦାହରଣ :
सिगारेटचा पहिला झुरका घेतला तसा जोरात ठसका लागला आणि डोळ्यातून पाणी आले.
शेताच्या बांधावर बसून शेतकरी झुरके घेत होता.
ସମକକ୍ଷ : झुरकणे, झुरका घेणे, दम मारणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
तंबाकू या गाँजे का धुआँ जोर से खींचना।
खेत की मेड़ पर बैठकर किसान सुट्टा मार रहा था।Inhale and exhale smoke from cigarettes, cigars, pipes.
We never smoked marijuana.झुरका मारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhurkaa maarne samanarthi shabd in Marathi.