ଅର୍ଥ : न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ.
ଉଦାହରଣ :
जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अन्न भक्षण करण्याचा व्यापार.
ଉଦାହରଣ :
जेवण झाल्यावर तो अभ्यासाला बसला
ସମକକ୍ଷ : भोजन
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जेवण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jevan samanarthi shabd in Marathi.