ଅର୍ଥ : एकदम सुरू होणे.
ଉଦାହରଣ :
बोलता बोलता त्यांचा वाद जुंपला.
ଅର୍ଥ : एखाद्याकडून खूप काम करून घेणे.
ଉଦାହରଣ :
मालकाने नोकरास दिवसरात्र कामास जुंपले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जुंपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jumpne samanarthi shabd in Marathi.