ଅର୍ଥ : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.
ଉଦାହରଣ :
आमटी आज झणझणीत झाली होती.
तिखट जेवण पचण्यास जड असते.
ସମକକ୍ଷ : जहाल, झणझणीत, तिखट, तीव्र
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
तीक्ष्ण स्वादवाला।
चरपरा भोजन सुपाच्य नहीं होता।जलाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jalaal samanarthi shabd in Marathi.