ଅର୍ଥ : पाण्यात बुडून नाश पावण्याची स्थिती.
ଉଦାହରଣ :
पानशेतचे धरण फुटल्याने पुण्यात जलप्रलय झाला.
ଅର୍ଥ : ज्याची गणती प्रलयात केली जाते असा खूप दिवसाच्या अंतराने येणारा पाण्याचा पूर.
ଉଦାହରଣ :
हिंदूंनुसार वैवस्वत मनुच्या वेळी आणि ईसाई, मुसलमान इत्यादींच्या अनुसार हज़रत नूहच्या वेळी असा जगबुडी झाली होती.
ସମକକ୍ଷ : जगबुडी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जलप्रलय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jalapralay samanarthi shabd in Marathi.