ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : काळाच्या ओघात सजीव म्हणून अस्तित्वात राहील असे करणे.
ଉଦାହରଣ : खूप काळजी घेऊन तिने ते पोर जगवले.
ଅର୍ଥ : एखाद्याला वाचविणे अथवा सांभाळ करणे.
ଉଦାହରଣ : मालाने सुकत आलेल्या झाडांना पाणी घालून जगवले.
ସମକକ୍ଷ : जगविणे, राखणे, वाचवणे, वाचविणे, सांभाळणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी
जीवित रहने में सहायता करना।
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ
जगवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jagvane samanarthi shabd in Marathi.