ଅର୍ଥ : पुसला न जाणारा वा नष्ट न होणारा.
ଉଦାହରଣ :
संताच्या नैतिक शिकवणीचा शाश्वत प्रभाव माझ्या मनावर आहे
ସମକକ୍ଷ : कायमस्वरुपी, चिरंतन, शाश्वत, स्थायी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
चिरस्थायी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chirasthaayee samanarthi shabd in Marathi.