ଅର୍ଥ : चांदीपासून बनवलेले नाणे.
ଉଦାହରଣ :
हे चांदीचे नाणे इंग्रजांच्या राजवटीतील आहे.
ସମକକ୍ଷ : रुप्याचे नाणे, रौप्यनाणे, रौप्यमुद्रा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह सिक्का जो चाँदी का बना हो।
मुगल काल में चाँदी के सिक्के प्रचलन में थे।Coins made of silver.
silverचांदीचे नाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaandeeche naane samanarthi shabd in Marathi.