ଅର୍ଥ : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.
ଉଦାହରଣ :
नंदू बोलताना अडखळतो.
ସମକକ୍ଷ : अडखळणे, अडखळत बोलणे, चाचरणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
चांचरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaanchrane samanarthi shabd in Marathi.