ଅର୍ଥ : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.
ଉଦାହରଣ :
त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
ସମକକ୍ଷ : आचरण, चाल, वर्तणूक, वर्तन, वागणूक, वागणे, व्यवहार
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
सामाजिक संबंधों में औरों के साथ किया जाने वाला आचरण।
उसका व्यवहार अच्छा नहीं है।ଅର୍ଥ : रेल्वे किंवा ट्रक इत्यादीद्वारे पाठविला जाणार्या मालाची पावती जी दाखवून माल घेतला जातो.
ଉଦାହରଣ :
पटना रेल्वे स्थानकावर चलन दाखवून मामांनी आपले सामान घेतले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A receipt given by the carrier to the shipper acknowledging receipt of the goods being shipped and specifying the terms of delivery.
bill of lading, waybillचलन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chalan samanarthi shabd in Marathi.