ଅର୍ଥ : पायात मागच्या बाजूने चढवता येणारा जोडा.
ଉଦାହରଣ :
शिवबा पायातले चढाव उतरून आत गेला
ଅର୍ଥ : उंच होत गेलेला भाग.
ଉଦାହରଣ :
शिखरावर पोहोचण्यासाठी अजून थोडा चढ चढावा लागेल
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
चढाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chadhaav samanarthi shabd in Marathi.