ଅର୍ଥ : पोळल्यामुळे होणारी तात्कालिक वेदना.
ଉଦାହରଣ :
कुकरचा चटका बसला.
ଅର୍ଥ : हरभर्याची डाळ वाटून दही व ओल्या मिरच्या घालून करतात ते तोंडीलावणे.
ଉଦାହରଣ :
भाकरीबरोबर चटका चांगला लागतो.
चटका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chatkaa samanarthi shabd in Marathi.