ଅର୍ଥ : घोटून घोटून, घासून गुळगुळीत केलेला.
ଉଦାହରଣ :
हे पुस्तक छान घोटीव कागदावर छापले आहे.
ଅର୍ଥ : मेहनत घेऊन चांगले काढलेला.
ଉଦାହରଣ :
तिचे अक्षर चांगले घोटीव आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
घोटीव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghoteev samanarthi shabd in Marathi.