ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीवर आदळणे वा ती आपल्यावर आदळणे इत्यादींमुळे शरीरावर होणारी वेदनादायी खूण.
ଉଦାହରଣ :
घसरून पडल्याने त्याच्या कपाळावर मोठी जखम झाली
ସମକକ୍ଷ : जखम
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
घाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaav samanarthi shabd in Marathi.