ଅର୍ଥ : तीर्थाच्या ठिकाणी घाटावर स्नान करणाऱ्यांना गंध व भस्म पुरवून उपजीविका करणारा ब्राह्मण.
ଉଦାହରଣ :
काशीत गंगा किनारी ठिकठिकाणी घाट्या असतात.
ସମକକ୍ଷ : गंगापुत्र
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
घाट्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaatyaa samanarthi shabd in Marathi.