ଅର୍ଥ : रागाने किंवा त्वेषाने कर्कश आवाजात ओरडणे.
ଉଦାହରଣ :
नोकराचे बोलणे ऐकून मालक त्याच्यावर गुरगुरला.
ସମକକ୍ଷ : अंगावर येणे, खेकसणे, गरकावणे, गुरकणे, गुरगुरणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
गुरुगुरुणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gurugurune samanarthi shabd in Marathi.