ଅର୍ଥ : चामड्याच्या दोन गोलाकार तबक्यांवर काठ्यांनी घासल्यामुळे गुबुगुबु असा आवाज करणारे वाद्य.
ଉଦାହରଣ :
गुबगुबी वाजवत नंदीबैलवाला येतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
गुबगुबी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gubgubee samanarthi shabd in Marathi.