ଅର୍ଥ : एक भयंकर मारक द्रव्य,याच्या सेवनाने वा शरीरात गेल्याने सजीवांचा मृत्यू होऊ शकतो.
ଉଦାହରଣ :
समुद्रमंथनातून निघालेले विष प्यायल्याने शंकराचा कंठ निळा झाला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any substance that causes injury or illness or death of a living organism.
poison, poisonous substance, toxicantଅର୍ଥ : अजीर्णामुळे पोटातून घशात येणारे पाणी, अन्न इत्यादी.
ଉଦାହରଣ :
जेवून लगेच झोपल्याने मला गरळ येत आहे.
ସମକକ୍ଷ : गरळी
ଅର୍ଥ : कटु शब्दात केली जाणारी निंदा.
ଉଦାହରଣ :
आजकालचे नेते एकमेकांवर फक्त गरळच ओकत असतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
कड़े या कठोर शब्दों में की जाने वाली निन्दा।
गृहमन्त्री राजनाथ सिंह ने माओवादी आतङ्कवादियों द्वारा निहत्थे नागरिकों की हत्या की कड़ी निन्दा की।गरळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garal samanarthi shabd in Marathi.