ଅର୍ଥ : कामाच्या सोयीसाठी केलेले भाग.
ଉଦାହରଣ :
तो ह्या संस्थेच्या कोणत्या विभागात काम करतो?
ସମକକ୍ଷ : विभाग
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A specialized division of a large organization.
You'll find it in the hardware department.ଅର୍ଥ : शासकिय विभाग किंवा सरकारी खाते.
ଉଦାହରଣ :
ही कामगिरी आता गुप्तचर खात्याकडे सोपवली.
ସମକକ୍ଷ : ब्युरो
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An administrative unit of government.
The Central Intelligence Agency.ଅର୍ଥ : उपभोक्त्याच्या पैशाची बँकेकडे असलेले जमाखर्चाची नोंद ज्यातून तो कधीही पैसे काढू शकतो किंवा जमा करू शकतो.
ଉଦାହରଣ :
माझ्या खात्यात फक्त पाचशे रूपये आहेत..
ସମକକ୍ଷ : अकाऊंट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A formal contractual relationship established to provide for regular banking or brokerage or business services.
He asked to see the executive who handled his account.ଅର୍ଥ : मंत्रीच्या देखरेखीत असलेला विभाग.
ଉଦାହରଣ :
नव्या मंत्र्याने खात्याचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी कर्मचार्यांना सहयोगाची विनंती केली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह विभाग जो किसी मंत्री की देख-रेख में हो।
नए मंत्री ने मंत्रालय के कार्य को सुचारू रूप से चलाने के लिए कर्मचारियों से सहयोग की अपील की।खाते व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaate samanarthi shabd in Marathi.