ଅର୍ଥ : नरम,भुसभुशीत जमिनीत इमारत पाया इत्यादी खाली जाणे.
ଉଦାହରଣ :
पावसामुळे आवाराची भिंत खचली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अवसान गळणे वा भीतीने माघार घेणे.
ଉଦାହରଣ :
एवढी संकटे येऊनदेखील सीता खचली नाही.
खचणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khachne samanarthi shabd in Marathi.