ଅର୍ଥ : निर्लज्ज असण्याची अवस्था, क्रिया किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
निर्लज्जपणाची काही सीमा असते.
ସମକକ୍ଷ : निर्लज्जपणा, निलाजरेपणा, बेशरमी, लोचटपणा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
कोडगेपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kodagepnaa samanarthi shabd in Marathi.