ଅର୍ଥ : रात्री फुलणारे पांढर्या रंगाचे कमळासारखे पण त्यापेक्षा थोडे लहान फूल.
ଉଦାହରଣ :
कुमुदांनी भरलेले तलावाचे सौंदर्य चांदण्या रात्री दुपटीने वाढते.
ସମକକ୍ଷ : कमलिनी, कुमुद, चंद्रविकासी कमळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
कुमुदिनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kumudinee samanarthi shabd in Marathi.