ଅର୍ଥ : पक्ष्यांचे आनंदित होऊन मधुर गुंजन करणे.
ଉଦାହରଣ :
बागेत पक्षी किलबिल करत आहेत.
ସମକକ୍ଷ : कलरव करणे, किलकिल करणे, किलबिल करणे, किलबिलाट करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किलबिलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kilabilne samanarthi shabd in Marathi.