ଅର୍ଥ : एखादे कार्य करण्याची योग्यता.
ଉଦାହରଣ :
सरकारी अधिकारी व कर्मचारी यांची कार्यक्षमता व कार्यकुशलता वाढविण्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
कार्यकुशलता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaaryakushlataa samanarthi shabd in Marathi.