ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टी वा घटनेचे कारण आणि त्या कारणामागील कारण अशी कारणांची परंपरा.
ଉଦାହରଣ :
जोवर एखाद्या घटनेमागील कारणपरंपरा समजत नाही तोवर त्या घटनेचे महत्त्व समजत नाही..
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
कारणपरंपरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaaranaparampraa samanarthi shabd in Marathi.