ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : करंजी, शंकरपाळे इत्यादींचे काठ कापण्याचे लहानशा दांड्याला बसवलेले दातेरी चक्र.
ଉଦାହରଣ : चिरणी मोडल्याने कानवले करावे लागले.
ସମକକ୍ଷ : कातणे, चिरणी, चिरणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी
गुझिया, शकरपारे आदि बनाने का एक उपकरण।
ଅର୍ଥ : करंज्या वगैरे करताना त्यांच्या कडांचे कातण्याने निघालेले पीठ.
ଉଦାହରଣ : करंज्या करून झाल्या की राहिलेल्या कातणाची एक लहान पोळी कर.
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ
कातण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaatan samanarthi shabd in Marathi.