ଅର୍ଥ : काळ्या रंगाचा, लांबट व बळकट चोचीचा , मासे, कीडे खाणारा,कावकाव असा कर्कश शब्द करणारा एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
कावळा आपले घरटे नेहमी उंच झाडावर बांधतो
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Black birds having a raucous call.
crowकाऊ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaaoo samanarthi shabd in Marathi.