ଅର୍ଥ : सामान्यतः करण्यास अशक्यप्राय वाटणारी, पण सरावाने आत्मसात केलेली कृती.
ଉଦାହରଣ :
वैमानिकांनी विमानांच्या आश्चर्यकारक कसरती दाखवल्या.
ଅର୍ଥ : एखादे काम साधण्यासाठी करावा लागणारा आटोकाट प्रयत्न.
ଉଦାହରଣ :
मोठ्या कसरतीने मला विद्यापीठात प्रवेश मिळाला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी काम को पूरा करने के लिए किया जाने वाला अत्यधिक प्रयास।
बड़ी कसरत के बाद मुझे महाविद्यालय में प्रवेश मिला।कसरत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kasrat samanarthi shabd in Marathi.