ଅର୍ଥ : ज्यात स्नेह, आदर, सौजन्य इत्यादींचा अभाव असल्याने अप्रिय वाटतो असा.
ଉଦାହରଣ :
तिचे बोलणे काहीसे कडवट वाटेल पण ती मनाने फार चांगली आहे.
ସମକକ୍ଷ : कडवट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
कटू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. katoo samanarthi shabd in Marathi.