ଅର୍ଥ : मर्यादा, सीमेच्या बाहेर जाण्याची वा त्याच्या विरूद्ध काम करण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड भरावा लागेल.
ସମକକ୍ଷ : नियमभंग
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An act that disregards an agreement or a right.
He claimed a violation of his rights under the Fifth Amendment.उल्लंघन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ullanghan samanarthi shabd in Marathi.