ଅର୍ଥ : आपल्या पायांवर सरळ वर डोके असलेला किंवा जो वाकलेला, बसलेला किंवा झोपलेला नाही असा (जीव किंवा पशूपक्षी).
ଉଦାହରଣ :
मालकाने समोर उभ्या असलेल्या नोकराला जवळ बोलावले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : निवडणुकीत निवडून येण्यासाठी उमेदवार म्हणून सर्वांसमोर येणारा.
ଉଦାହରଣ :
ह्या भागातून उभ्या असलेल्या उमेदवारांना जिंकण्याची आशा आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
निर्वाचन में चुने जाने के लिए उम्मीदवार के रूप में प्रस्तुत होने वाला।
इस क्षेत्र में खड़े उम्मीदवारों को जीतने की आशा है।उभा असलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ubhaa aslelaa samanarthi shabd in Marathi.