ଅର୍ଥ : कोणताही द्रवरूपी पदार्थ उष्णतेमुळे उकळ्या फुटण्याच्या स्थितीला आणणे.
ଉଦାହରଣ :
तिने पिण्याकरिता पाणी उकळवले.
ସମକକ୍ଷ : उकळविणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
उकळवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ukalvane samanarthi shabd in Marathi.