ଅର୍ଥ : वस्तु, विषय इत्यादींच्या स्वरूपाची मनाला होणारी जाणीव.
ଉଦାହରଣ :
कन्याकुमारी येथे आत्मचिंतन करत असताना स्वामी विवेकानंदांना आत्मबोध झाला.
ସମକକ୍ଷ : आत्मानुभूती, बोध
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
आत्मबोध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aatmabodh samanarthi shabd in Marathi.