ଅର୍ଥ : ओझे वाहणे, गाडी ओढणे किंवा बसण्यासाठी उपयोगात आणला जाणारा, शींग नसलेला एक चतुष्पाद प्राणी.
ଉଦାହରଣ :
प्राचीन काळापासून अरबस्थानातले घोडे प्रसिद्ध आहेत.
ସମକକ୍ଷ : घोडा, तुरंग, तुरंगम, तुरग, वारू, हय
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
सींगरहित एक चौपाया जो गाड़ी खींचने और सवारी के काम में आता है।
राणा प्रताप के घोड़े का नाम चेतक था।अश्व व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ashv samanarthi shabd in Marathi.