ଅର୍ଥ : अळूच्या पानांना बेसन लावून, वाफवून, तळून केलेले खाद्य.
ଉଦାହରଣ :
अळू वडी करताना बेसनात लिंबाचा रस किंवा चिंच कोळून घालावी.
आई अळू वडी बनवित आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
अळू वडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aloo vadee samanarthi shabd in Marathi.