ଅର୍ଥ : एका भाषेतील साहित्य दुसर्या भाषेत लिहिणे.
ଉଦାହରଣ :
मोठ्या मुश्किलाने त्याने ह्या कथेचे भाषांतर केले आहे.
सावरकरांनी मॅझीनचे आत्मचरित्र मराठीत अनुवादले.
ସମକକ୍ଷ : अनुवादणे, भाषांतर करणे, भाषांतरण करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
एक भाषा में लिखी हुई विषयवस्तु या कही हुई बात को दूसरी भाषा में लिखना या कहना।
रामायण का अधिकांश भाषाओं में अनुवाद किया गया है।अनुवाद करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anuvaad karne samanarthi shabd in Marathi.