ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : असलेल्या प्रमाणापेक्षा अजून जास्त प्रमाणात असलेला.
ଉଦାହରଣ : तुला आणखीन पोळी वाढू?
ସମକକ୍ଷ : आणखी, आणखीन
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी English
पहले की मात्रा से अधिक।
(comparative of `much' used with mass nouns) a quantifier meaning greater in size or amount or extent or degree.
ଅର୍ଥ : ह्या काळापर्यंत.
ଉଦାହରଣ : आम्ही दोन महिन्यांपूर्वी भेटलो होतो तेव्हापासून आजवर भेटलो नाही
ସମକକ୍ଷ : अद्ययावत, अद्याप, अद्यापपर्यंत, अद्यापवर, अद्यापि, आजपर्यंत, आजपावेतो, आजवर, आतापर्यंत, आतापावेतो
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी
इस समय तक।
ଅର୍ଥ : असलेल्या प्रमाणापेक्षा जास्त.
ଉଦାହରଣ : बाबा आणखीन चिडले.
पहले की मात्रा से अधिक मात्रा में।
To a great degree or extent.
ଅର୍ଥ : क्रिया किंवा अवस्थेच्या संदर्भात किंवा न बदलता, न थांबता.
ଉଦାହରଣ : चपाती अजून गरमच आहे. तो आतादेखील गावीच राहत आहे.
ସମକକ୍ଷ : आतादेखील
* क्रिया या अवस्था के संदर्भ के साथ या बिना बदलाव, रुकावट आदि के।
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ
अजून व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ajoon samanarthi shabd in Marathi.