ଅର୍ଥ : अजगराप्रमाणे श्रम न करण्याची वृत्ती.
ଉଦାହରଣ :
मोहनची अजगरी वृत्ती त्याच्या कुटुंबाच्या उपासमारीला जबाबदार आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
अजगरी वृत्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ajgaree vrittee samanarthi shabd in Marathi.