ଅର୍ଥ : बाकी न ठेवता संपवून टाकण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
सर्वांनी मिळून कामाचा फडशा पाडला
मुलांनी काही क्षणांतच पुरणपोळीचा चट्टामट्टा केला
ସମକକ୍ଷ : चट्टामट्टा, फडशा
फन्ना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phannaa samanarthi shabd in Marathi.