ଅର୍ଥ : तराजूच्या दांड्याला दोन तागडी समतोल रहावीत, म्हणून जे छोटेसे वजन लावले जाते ते.
ଉଦାହରଣ :
दुकानदाराने सामानाचे वजन करताना पासंग काढून टाकले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
पासंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paasang samanarthi shabd in Marathi.