ଅର୍ଥ : आपले कार्य वा कर्तव्य ह्यांपासून मुक्त झालेला.
ଉଦାହରଣ :
निवृत्तांचा संघ कोकणात गेला आहे.
ଅର୍ଥ : सेवानिवृत्ती पत्करलेला.
ଉଦାହରଣ :
ह्या घराचा मालक एक निवृत्त सेनाधिकारी आहे.
ସମକକ୍ଷ : सेवानिवृत्त
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जिसने अवकाशग्रहण कर लिया हो।
इस निजी संस्था में एक सेवानिवृत्त व्यक्ति भी काम कर सकता है।No longer active in your work or profession.
retiredनिवृत्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nivritt samanarthi shabd in Marathi.